Adhishthan poetry collection of Sudesh Lotlikar
कविता, भाव, गोमंतकीय, अध्यात्म, उपहास, उपरोध
कविता म्हणजे काय? : मराठी साहित्याच्या विविध वाड.मय प्रकारांपैकी एक महत्त्वाचा साहित्य प्रकार म्हणजे कविता. मराठी साहित्यातील कविता या साहित्य प्रकाराला प्रदीर्घ अशी परंपरा लाभली आहे. साहित्याच्या विविध प्रकारांपैकी कविता हा साहित्यप्रकार वेगळा ठरतो कारण कवितेचा शब्दावकाश जरी लहान असला तरी मोठा भावाशय त्यातून व्यक्त केला जातो. कवितेचे भाषिक माध्यम जरी लक्षात घेतले तरी शब्द आणि अर्थ यात असलेले गूढ नाते तसेच नाद,लय,प्रतिमा,रूपक,अलंकार,मिथ, सहचारी कल्पना इ. घटकाच्या ठिकाणी मुळातच असलेली एक तऱ्हेची प्रसारणशिलता, भारलेपण यातून भावाशयाला संपन्नता प्राप्त होते.
"Adhishthan poetry collection of Sudesh Lotlikar", IJNRD - INTERNATIONAL JOURNAL OF NOVEL RESEARCH AND DEVELOPMENT (www.IJNRD.org), ISSN:2456-4184, Vol.7, Issue 2, page no.115-120, February-2022, Available :https://ijnrd.org/papers/IJNRD2202018.pdf
Volume 7
Issue 2,
February-2022
Pages : 115-120
Paper Reg. ID: IJNRD_180490
Published Paper Id: IJNRD2202018
Downloads: 000118819
Research Area: Engineering
Country: -, -, -
ISSN: 2456-4184 | IMPACT FACTOR: 8.76 Calculated By Google Scholar | ESTD YEAR: 2016
An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 8.76 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator
Publisher: IJNRD (IJ Publication) Janvi Wave